shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शिवजयंती निमित्त संजय महाजन यांनी केली सुंदर काव्यरचना


अहमदनगर शहराचे नावारूपास आलेले शीघ्र कवी संजय महाजन यांच्या कवितेने सध्या सोशल मिडियात धुमाकूळ घातला असून विविध विषयांवर सुंदर रचना करण्याची त्यांची आवड त्यांना लोकप्रिय केल्या शिवाय रहाणार नाही .
महाजन यांच्या कवितांचा चाहता वर्ग दररोज वाढतच आहे .

छत्रपती शिवाजी महाराजांच्या असामान्य कर्तृत्वाने प्रेरित झालेले महाजन यांनी
शिवजयंती च्या निमित्ताने रसिकांना                'राजे या हो परतून ' अशी एक सुंदर काव्य रचना सादर करून रसिकांना अंतर्मुख करत विचार करायला लावणारी अशी आर्त साद घातली आहे . 

close