शिर्डी प्रतिनिधी: (संजय महाजन) :
शिर्डी शहरातील सामाजिक कार्यकर्ते सुधाकर आप्पा शिंदे यांची राहता तालुका खरेदी विक्री संघाच्या संचालक पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
सत्कार करताना हाजी अब्दुल बाबाचे पणतु गफार खान पठाण युवा नेते नानासाहेब शिंदे समवेत सामाजिक कार्यकर्ते संजय आप्पा शिंदे भाजप नेते सचिन शिंदे पत्रकार संजय महाजन उवैस पठाण आदी मान्यवर उपस्थित होते.

