shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

राष्ट्रवादीचे नेते सुधाकर आप्पा शिंदे यांची राहता तालुका खरेदी विक्री संघाच्या संचालक पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल सत्कार



शिर्डी प्रतिनिधी ;
शिर्डी शहरातील सामाजिक कार्यकर्ते व राष्ट्रवादीचे नेते सुधाकर आप्पा शिंदे यांची राहता तालुका खरेदी विक्री संघाच्या संचालक पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.


यावेळी सत्कार करताना अर्जुनराव जगताप रमेश भाऊ गोंदकर अमृतराव गायके भास्करराव जगताप अमोल राव गायके गणेशराव गायके आदी मान्यवर उपस्थित होते.
close