शिर्डी प्रतिनिधी : (संजय महाजन)
शिर्डी शहरातील सामाजिक कार्यकर्ते सुधाकर आप्पा शिंदे यांची राहता तालुका खरेदी विक्री संघाच्या संचालक पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
सत्कार करताना भाजप युवा नेते नानासाहेब शिंदे किसान मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष बालमभाई इनामदार कामगार मोर्चा सलीम शेख आदी मान्यवर उपस्थित होते.

