shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

रामगिरबाबा तरुण मित्र मंडळातर्फे रामनवमी निमित्त श्री रामगिरबाबा देवस्थान कावड यात्रा महोत्सव संपन्न ...


प्रतिनिधी : संजय वायकर

देडगाव बालाजी : ३०  / नेवासा तालुक्यातील देडगाव बालाजी येथे श्री रामनवमी निमित्त  रामगिरबाबा तरुण मित्र मंडळातर्फे आज दि . ३० मार्च रोजी श्री रामगिरबाबा देवस्थान कावड यात्रा महोत्सव संपन्न झाला . 

यावेळी सर्व मान्यवरांनी कावडीचे उत्साहात स्वागत केले .देडगाव बालाजी हे गाव पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे . येथील उत्सव विशेष उल्लेखनीय असतो.

यावेळी  पंचक्रोशीतील  भाविक भक्त  उपस्थित होते .
close