shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतांची केली पाहणी..!

शिर्डी :- शिर्डी येथे सुरू असलेल्या महा पशुधन एक्स्पो उद्घाटन प्रसंगी महसूल मंत्री नामदार राधाकृष्णजी विखे पाटील व  कृषिमंत्री अब्दुल सत्तार आले असताना त्यांना अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे करून त्यांना तातडीने मदत द्यावी.अशा आशयाचे निवेदन देण्यात आले.


कृषिमंत्री सत्तार यांनी सदर निवेदनाची दखल घेत राहाता तालुक्यातील अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली, व सबंधितांना सुचना केल्या..
close