इंदापूर तालुक्यात मातंग एकता आंदोलन संघटनेचे संघटन लागले वाढू.
माझी गृह राज्यमंत्री रमेश बागवे यांच्या हस्ते इंदापूर तालुक्यात मातंग एकता अंदोलन संघटनेचे नऊ शाखेचे झाले उद्घाटन.
कळाशी, बिजवडी, कौठळी, निमगाव केतकी, रेडा, लाखेवाडी, पिठेवाडी, सुरवड,भांडगाव या गावात झाली शाखेची स्थापना.
इंदापूर प्रतिनिधी: महाराष्ट्र राज्याचे माजी गृहराज्य मंत्री व मातंग एकता अंदोलन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रमेश बागवे व मातंग एकता अंदोलन संघटनेचे कार्याध्यक्ष व पुणे म.न. पा नगरसेवक अविनाश बागवे यांच्या नेतृत्वाखालील इंदापुर तालुक्या मध्ये गाव तिथे शाखा यानुसार उद्घाटन दिनांक १९ मार्च रोजी करण्यात आले. यामध्ये प्रथम कळाशी, बिजवडी, कौठळी, निमगाव केतकी, रेडा, लाखेवाडी, पिठेवाडी, सुरवड,भांडगाव इ गावा मध्ये मातंग एकता अंदोलन संघटनेचे उद्घाटन संपन्न झाले.
कार्यक्रमाच्या वेळी मातंग एकता अंदोलन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रमेशदादा बागवे , कार्याध्यक्ष अविनाश बागवे , मुख्य समन्वयक विठ्ठल थोरात ,
महाराष्ट्र राज्य सरचिटणीस अरून गायकवाड,महाराष्ट्र राज्य महीला सचिव अनिताताई गायकवाड, जिल्हा अध्यक्ष राजाभाऊ मांढरे, सोलापुर जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब बागाव, पुणे जिल्हा महीला अध्यक्ष अलकाताई सकट ,माढा तालुका महीला अध्यक्ष स्वातीताई साठे, संघटक पुणे जिल्हा संभाजी मोहीते ,माढा तालुका आध्यक्ष अनिल गवळी, सदस्य कोअर कमिटी अशोक खंडागळे, करमाळा तालुका महीला अध्यक्ष सविताताई मोहीते, युवक माढा तालुका आध्यक्ष अमर कांबळे, इंदापूर तालुका उपाध्यक्ष कृष्ण कुचेकर, उपाध्यक्ष शंकर रणदिवे, सल्लागार मा.दत्तु मोहीते, सचिव इंदापुर तालुका विलास रास्ते, इंदापुर शहर अध्यक्ष अनिकेत सानप, उपाध्यक्ष इंदापूर शहर तुषार ढावरे, शाखा अध्यक्ष मनिषाताई लोखंडे, इंदापूर तालुका संघटक अनिल मोरे, अजय गायकवाड, शाखा अध्यक्ष लक्ष्मीबाई भिंगारदेवे, अध्यक्ष स्वा. ल.श.से महाराष्ट्र राज्य संतोष मोरे, दिलीप शिंदे, संपर्क प्रमुख इंदापुर तालुका मल्हारी लोखंडे, सामाजिक कार्यकर्ते महादेव मोहीते, भ.वि. जा. जमाती महा. राज्य तानाजी धोत्रे, व सर्व शाखा अध्यक्ष, शाखा उपाध्यक्ष, सदस्य व इंदापुर तालुक्यातील सर्व मातंग समाज मोठ्या संखेने उपस्थित होता.तर सांगता सभा भांडगाव येथे संपन्न झाली.
कार्यक्रमाचे आयोजन पुणे जिल्हा उपाध्यक्ष ललेंद्र शिंदे व तालुका अध्यक्ष शरद गायकवाड यांनी केले. अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते चिंतामणी गायकवाड यांनी दिली.
शाखाध्यक्षची नावे:
कळाशी-शाखा अध्यक्षा मनिषा लोखंडे ,
उपाध्यक्ष महादेव लांडगे
कौवठळी शाखा अध्यक्ष दत्ता मोरे
उपाध्यक्ष लाला मोरे
निमगावकेतकी शाखा अध्यक्ष गोट्या मिसाळ
रेडा - शाखा अध्यक्ष सोमनाथ मोहीते
शाखा उपाध्यक्ष लखन मोरे.
लाखेवाडी- शाखा आध्यक्ष लक्ष्मी बाई मोरे
उपाध्यक्ष-गोरख साठे
पिठेवाडी- शाखा अध्यक्ष भारत भालेराव
शाखा उपाध्यक्ष- संतोष भालेराव
सुरवड- शाखा अध्यक्ष सोन्या भाऊ गायकवाड ,
उपाध्यक्ष रमेश गायकवाड
भांडगाव- शाखा अध्यक्ष लक्ष्मण गायकवाड ,
उपाध्यक्ष भैरवनाथ कांबळे.

