पो नि गुलाबराव पाटील व पो नि दुधाळ यांचा निरोप व सत्कार
शिर्डी प्रतिनिधी(संजय महाजन):-
शिर्डी पोलीस स्टेशनचे पो नि गुलाबराव पाटील व पो नि दुधाळ यांचा निरोप व सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी सत्कार करताना बाळासाहेब जपे कृषी उत्पन्न बाजार समिती राहता उपसभापती व सावळी विहीर गावच्या पोलीस पाटील सौ संगीता ताई वाघमारे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

