शिर्डी प्रतिनिधी (संजय महाजन):
धार्मिक बातमी
शिर्डी शहरातील सामाजिक कार्यकर्ते व श्री साई संस्थान सोसायटीचे मा सहसचिव व श्री साई श्रद्धा ग्रह तारण संस्था चे सचिव प्रकाशराव कोल्हे यांच्या निवासस्थानी स्तवन मंजरीचे पठण करण्यात आले. याप्रसंगी परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते व सर्व भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतला.
याप्रसंगी प्रकाश राव कोल्हे यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी डॉ.धनंजय जगताप, विशाल जगताप, प्रसाद गोंदकर च्या यांच्या मातोश्री मंदाबाई गोंदकर तसेच प्रकाश कोल्हे यांच्या भगिनी मंदाताई गोंदकर व उत्तम गोंदकर, चौधरी काका, राहुल गोंदकर, तिडके सर, वंदना डांगे, वैशाली बावके, अनिता कोल्हे, भारती शिंदे, नवले बाई, श्रद्धा कडू, पूजा कडू, ताराबाई कडू, प्रभावती कवडे, पांडुरंग कवडे, लेखा अधिकारी श्री साईबाबा संस्थान शिर्डी व इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

