shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

खासदार विनायक राऊत यांनी घेतले साई दर्शन..!



शिर्डी प्रतिनिधी ( संजय महाजन ):

शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सचिव सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार मा श्री विनायक राऊत साहेब  श्री साई बाबा दर्शनासाठी आले असता त्यांच्यासह परिवाराने दर्शन घेतले.

त्याप्रसंगी शिर्डी शहराच्यावतीने त्यांचा सत्कार करताना शिवसेना शहर प्रमुख संजय शिंदे तालुका प्रमुख सचिन कोते  व शिवसेना शहर संघटक अमोल गायके शिवसेना तालुकाप्रमुख दिपाली ताई पवार शेखरजी बोराडे उपशहर प्रमुख सुयोग सावकारे उपतालुप्रमुख पुंडलिक बावके उपजिल्हाप्रमुख नानाभाऊ बावके गणेश समोशी आदी उपस्थित होते.
close