shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आमदार नमिता मुंदडा यांचा वाढदिवस केज मध्ये अनोख्या उपक्रमाणे साजरा..!!

प्रकाश मुंडे | केज तालुका प्रतिनिधी:-                      आज दि:04/03/23 रोजी उपजिल्हा रुग्णालय केज या ठिकाणी आज जन्म झालेल्या मुलींच्या नावे प्रत्येकी 5000 रु जमा करण्यात आले ही रक्कम त्यांना वयाच्या 18 व्या वर्षी 40,000 एवढी होणार असून त्याचे  बॉण्ड संबंधित महिला त्यांची आई यांना देण्यात आले. आज बाळांना जन्म देणाऱ्या माता 1)यादव पार्वती बबन 2)सारूक सीमा दत्तात्रय 3) शेख सानिया आमेर 4)तबसून सादिक पटेल 5) अंजुम सुलतान शेख 6)माने अलका उमेश या आहेत.या वेळी सदरील बॉण्ड वाटप करते वेळी बीड जिल्हा वैद्यकीय आघाडीचे जिल्हाअध्यक्ष डॉ वासुदेव नेहरकर,जेष्ठ नेते सुनील (आबा) गलांडे ,माजी उपसभापती रामकृष्ण (काका) घुले,भगवान सेनेचे जिल्हाअध्यक्ष मुरली (बाप्पा) ढाकणे, भाजपा तालुका अध्यक्ष भगवान केदार यांच्या हस्ते बॉण्ड वाटप करण्यात आले .या कार्यक्रमाचे आयोजन व्यापारी महासंघाचे अध्यक्ष महादेव सूर्यवंशी,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अनिरुद्ध शिंदे,शरद इंगळे, युवा नेते राहुल भय्या गधळे, सुनील (भाऊ) घोळवे,अतुल इंगळे,सुरेश नांदे सर ,सुरेश (नाना) थोरात,शिवाजी पाटील,खदीर खुरेशी यांनी केले होते . 

या कार्यक्रमासाठी सुदाम पाटील,डॉ संभाजी वायबसे,महादेव जाधवर, भैरू सोळंके,वसंत सोनवणे,मच्छिंद्र जोगदंड, संतोष जाधव,मोबिनभाई,अखिलेश खुरेशी,हकिमभाई, शम्मूभाई तांबोळी ,बाळासाहेब राऊत,अर्जुन बनसोडे, तुळशीदास ढाकणे,नवनाथ बिक्कड,विलास जाधव,बिभीषण भोसले,महादेव घुले,दैवन सोनवणे,अशोक काकडे,दत्ता सावंत,संदीप सोनवणे, प्रसिद्धी प्रमुख प्रकाश मुंडे व चंदू मिसाळ हे उपस्थित होते. यावेळी उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ.चाळक साहेब ,डॉ करपे साहेब ,मेट्रन शिवकांता गवळी, मोटेगावकर सिस्टर,भोपळे सिस्टर,वाघमारे ,पोळ सिस्टर, म्हेत्रे सिस्टर, क्षीरसागर सिस्टर, घोळवे कदम सिस्टर ,साठे मावशी, अंभोरे पल्लवी इत्यादी केज ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारी उपस्थित होते.                


आमदार नमिता मुंदडा यांचा वाढदिवस वेगळ्या पद्धतीने साजरा करुन एक चांगला पायंडा पाडल्या बद्दल सर्व भाजप कार्यक्रत्यांचे कौतुक होत आहे.
close