प्रतिनिधी : सुनिल ससाने
नगर : १० / भारतीय जनाता पार्टी पक्षाच्या अनुसुचीत जमाती सोशल मीडीयाच्या जिल्हाध्यक्ष पदी राम चव्हाण यांची निवड करण्यात आली .
पक्षाच्या वतीने त्यांचा सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या . त्यावेळी भाजपा शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र भैय्या गंधे .भारतीय जनता पार्टी शहर जिल्हाध्यक्ष अनुसूचित जाती मोर्चा चंद्रकांत पाटोळे . विजय पाथरे भाजपा अनुसूचित जाती मोर्चा सरचिटणीस . बेटी भोसले . विजय चव्हाण . आजय चव्हाण . बाळासाहेब काळे . करन काळे . अक्षय चव्हाण . सह आदी कार्येकर्ते उपस्थीत होते .

