shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

श्री साईबाबा संस्थान कॉलेज कर्मचारी रामनाथजी कासार यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार


शिर्डी प्रतिनिधी :(संजय महाजन)
 

शिर्डी शहरातील सामाजिक कार्यकर्ते व श्री साईबाबा संस्थान कॉलेज कर्मचारी रामनाथजी कासार यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला.


 याप्रसंगी सत्कार करताना कॉलेजचे प्राचार्य विकासजी शिवगजे सर व इतर कर्मचारी वर्ग उपस्थित होता.
close