श्रीरामपूर प्रतिनिधी:
भारतीय लहुजी सेनेचे वतीने महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात येवून अभिवादन करण्यात आले.
यावेळी भारतीय लहुजी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब बागुल,राष्ट्रीय सचिव हनिफभाई पठाण,संदिपशेठ शेडगे,विशाल मोजे, जिल्हाध्यक्ष रजाकभाई शेख, ॲड.रमेश कोळेकर, शिवस्वराज्य मंचचे अध्यक्ष सलमान पठाण, रमीज पोपटीया, फैजान पठाण, कृषी सल्लागार सोपान देवकर, जलीलभाई शेख, सिकंदरभाई तांबोळी,शकीलभाई शेख, डॉ. उंबरे, राजेंद्र त्रिभुवन, अमितशेठ कुकरेजा, संदिप शिंदे, मतीन कुरैशी, महमूद पठाण रमजान शेख ,राजू गुप्ता, सतीश लोखंडे, विजयराव खाजेकर, अहमद शेख ,रमेश खामकर, रईस शेख आदी मान्यवर उपस्थित होते.
*वृत्तसंकलन: समता न्यूज नेटवर्क, श्रीरामपूर

