साई सेवा निवासी मतिमंद विद्यालय शिर्डी येथे आज सामाजिक न्याय पर्व दिन सप्ताह निमित्त डॉ . बाबासाहेब आंबेडकर , डॉ. अब्दुल कलाम , छत्रपती शिवाजी महाराज , डॉ . हेलन केलर , लोकमान्य टिळक , सावित्रीबाई फुले , महात्मा ज्योतिबा फुले , महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन पालक प्रतिनिधी मा. श्री. पोपट क्षीरसागर, मा.श्री. वैभव पाखरे, मा.श्री.कृष्णा बढे, मुख्याध्यापिका सुनंदा घुले, सायकॉलॉजिस्ट हेमलता पवार यांच्या हस्ते करण्यात आले व पाहुण्यांच्या हस्ते मुलांना खाऊ वाटप करण्यात आले.
याप्रसंगी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.