shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

स्वा. सावरकर विचार दर्शन


क्रमांक १३

पन्नास वर्षाची काळ्यापाण्याची शिक्षा अंदमानच्या कोठडीत भोगीत असताना स्वा. सावरकरांना समुद्री डास, गोचीड, जंगली किड्यांचे दंश, यासोबतच प्यायला पूरेसे पाणी न मिळणे,कोठडीतच शौच/लघवी करणे,  निकृष्ट जेवण, जेलरकडून वेळोवेळी अतोनात छळ, नारळ सोलणे, तेल काढण्यासाठी कोलू ओढणे, फटक्यांच्या शिक्षा अशा जीवघेण्या प्रकारांना सामोरे जावे लागले. शारीरिक व मानसिक छळ सहन करण्याची प्रचंड शक्ती व मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी लढण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती या बळावर त्यांनी सर्व प्रकारचे छळ सहन केले. 
देशभक्तकोशकार चंद्रकांत शहासने
कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट पुणे
मो. ९८८१३७३५८५
close