shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पद्माताई भोसले यांच्या वाढदिवसानिम्मित वृक्षारोपण.

पद्माताई भोसले यांच्या वाढदिवसानिम्मित वृक्षारोपण.

इंदापूर प्रतिनिधी: दिनांक १८ एप्रिल २०२३ रोजी शंकरराव पाटील चॅरीटेबल ट्रस्ट च्या अध्यक्ष पद्माताई भोसले यांच्या वाढदिवसानिम्मित संस्थेचे विश्वस्त, सल्लागार, कर्मचारी व विद्यार्थी यांनी मिळून वृक्षारोपण केले व सदरील वृक्षांची जोपासना करण्याची शपथ घेतेली. या प्रसंगी संस्थेचे खजिनदार  तुषार रंजनकर सर, शंकरराव पाटील प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रमुख  महादेव चव्हाण सर, शंकरराव पाटील कोपिवाराची शाळा अभ्यासवर्ग चे प्रमुख  भारत बोराटे सर, संस्थेचे सल्लागार व सामाजिक कार्यकर्ते  हमीद आतार, उन्हाळी संस्कार शिबिराचे प्रमुख  संतोष नरुटे सर, संस्थेचे इन्चार्ज दिपक जगताप, जावेद हबीब अकॅडेमी चे प्रमुख अमोल राउत, कर्मचारी पूजा जाधव, त्रिशला पाटील, अख्तर शेख, अभिजित साळुंके, प्रीती खरात व संस्थेचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
close