रमजान सणाच्या निमित्ताने निमसाखर (शेख वस्ती ) मज्जित या ठिकाणी शीरखुर्मा पार्टीचे आयोजन करण्यात आले होेते
इंदापूर प्रतिनिधी:निमसाखर (शेख वस्ती) या ठिकाणी पवित्र रमजान सणाच्या निमित्ताने शेख परिवाराच्या वतीने शीरखुर्मा पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.) यावेळी वालचंदनगर पोलीस स्टेशनचे पी एस आय मिठापल्ली उपस्थित राहिले व मुस्लिम समाज बांधवांना ईद च्या सणानिमित्त शुभेच्छा दिल्या.
यावेळी पी एस आय मिठापल्ली सन्मान मुस्लिम समाजाच्या वतीने करण्यात आला .
यावेळी ग्रामपंचायत सदस्य शेखर पानसरे, बबन शेख, आसिफ शेख, सिकंदर शेख ,नबीलाल मुलानी, अमीर शेख, वसीम शेख ,शब्बीर शेख, शानुभाई शेख, सत्यजित रणवरे व मुस्लिम समाज बांधव उपस्थित होते

