शिर्डी प्रतिनिधी : (संजय महाजन)
राजकीय बातमी
आज शिर्डी येथे भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय सरचिटणीस व पश्चिम बंगाल राज्याचे संपर्क प्रमुख मा श्री नामदार कैलासजी विजयवर्गीय हे कामानिमित आले असता भारतीय जनता पार्टी शिर्डी शहराच्या वतीने यांचे स्वागत करतांना भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा शिर्डी शहराचे गणेशजी वाघचौरे, रवी भाऊ कोलकर, रोहित जी सोळंकी आदी पदाधिकारी उपस्थित होते.

