सामोडे प्रतिनिधी
सामोडे येथील नवेगाव विठ्ठल नगर येथे महात्मा जोतिबा फुले जयंती मोठ्या दणक्यात साजरी करण्यात आली
विठ्ठल मंदिर समोर सकाळी ११ वाजता प्रतिमा पुजन करण्यात आले यावेळी छत्रपती शिवाजी महाराज बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले सावित्री फुले यांच्या प्रतिमेचे पुजन रावसाहेब घरटे मुकुंद घरटे भटु नंदन सुमित घरटे अनिल शिंदे दिलीप घरटे अनिल घरटे रोहिदास पगारे बबलु शिंदे धनंजय घरटे अभय शिंदे ससले पोलिस उमेश घरटे पी एन घरटे अरविंद घरटे प्रभाकर घरटे नंदन तसेच विठ्ठल नगर मधील सर्व नागरिक व मोठ्या संख्येने तरुण मंडळी उपस्थित होती तसेच गावातील नागरिक हजर होती यावेळी धनंजय सर घरटे सर सुभाष जगताप यांनी महात्मा फुले यांच्या विषयी माहिती सांगितली आभार व सुत्रसंचलन धनंजय घरटे यांनी केले यावेळी वाचनालय मध्ये पुस्तका साठी देणगी मान्य वरांनी जाहिर केली
संध्याकाळी गावातील विठ्ठल नगर दत्त नगर रामनगर याभागात दणक्यात रथातुन मिरवणुक महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांची काढण्यात आली यावेळी डी जे लाऊन प्रतेक तरुण झेंडे हात हातात घेऊन नाचत होता मिरवणूक ने गाव दणाणून सोडले होते यावेळी मोठ्या संख्येने तरुण हजर होते मिरवणूक शांततेत पार पडली

