shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

चांगले कामाचे फळ नक्कीच चांगले मिळते.. :श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर

*चांगले कामाचे फळ नक्कीच चांगलेच  मिळते.. :श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर माजी विधानपरिषद सभापती.
लोणार : प्रतिनिधी
क्रांतीगुरु लहुजी साळवे अस्ताद सेवाभावी संस्थेचे वर्धापन दिना निमित्त साहीत्य संमेलन व क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करण्याना पुरस्कार देऊन गौवरव गुंदा ता. लोणार, जि. बुलढाणा. करण्यात आले.


      सौ.भारती दिनेश वेळापूरे यांना समाज भूषण तर एकपात्री कलाकार मोहन इंदापूरे,  याना समाज प्रबोधनकाराने ( बिबी ता. फलटण, जि. सातारा. ) गौरव करण्यात आल्याने श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी विधमान आमदार व माजी विधानपरिषदे सभापती निवास स्थानि बोलवून कौतुक केले. 

    या वेळी श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर, माजी नगरसेविका नगरपरिषद फलटण, पत्रकार अनिल पवार, सेवा निवृत्त शिक्षक व समाजिक कार्यकर्ते खुंटाळे सर, स्वियसायक  बुरुगने सर, एम निंबाळकर सर उपस्थित होते.
close