shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

भिल्ल आदिवासी समाजाच्या विकासासाठी भाजपा तत्पर - प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे

भिल्ल आदिवासी समाजाच्या विकासासाठी भाजपा तत्पर - प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे.

शिर्डी प्रतिनिधी : (संजय महाजन)
 राजकीय बातमी 
विर एकलव्य प्रतिष्ठाण शिर्डी शहर व राहाता तालुका भिल्ल समाजबांधव आयोजित भिल्ल समाज समस्या निवारण मेळावा दि ०९ एप्रिल २०२३ रोजी शिर्डी येथे भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष मा आ श्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली व प्रदेश महामंत्री मा श्री विजयजी चौधरी साहेब, जिल्हाध्यक्ष श्री राजेंद्र गोंदकर, जिल्हा सरचिटणीस श्री जालिंदर वाकचौरे, माजी नगरसेवक शिर्डी नगरपंचायत श्री किरण बर्डे , ओबीसी मोर्चा  शिर्डी शहर अध्यक्ष अॅड.विक्रांत वाघचौरे, यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला, राहाता तालुक्यातील भिल्ल समाजाच्या समस्या खूप मोठ्या आहेत त्या समस्या पुढील काळात कशाप्रकारे सोडवता येतील यासाठी शिर्डीमध्ये भिल्ल समाज समस्या निवारण मेळावा संपन्न झाला सर्व मान्यवर उपस्थितांचा सत्कार समाजाच्या वतीने करण्यात आला.राहाता तालुक्यातील समाज बांधवांचे अडी अडचणी सोडवण्यात येतील या महत्वाच्या विषयावर चर्चा करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रस्ताविक राजेंद्र बर्डे यांनी केले तर , सूत्रसंचालन अॅड.विक्रांत वाघचौरे यांनी केले, आभार विजय पवार यांनी मानले.

 यावेळी कार्यक्रमाला प्रमुख उपस्थितीत अनेक समाज बांधव किरणभाऊ बर्डे, शंकर बर्डे,रंगनाथ आहेर ,तुकाराम आलोट,विजय पवार, राजेंद्र बर्डे, बाबासाहेब बर्डे,अनिल रोकडे, सुनिल आलोट, तुळशीराम मोरे,कैलास जाधव, साईनाथ बर्डे,राहुल बर्डे,अंकुश पिंपळे,गणेश बर्डे,सुरेश पवार, बाळासाहेब बर्डे, सुनील बर्डे, भास्कर बर्डे,संदिप सोनवणे,आकाश वाघ,रोहित बर्डे,रामनाथ बर्डे,व  राहाता तालुक्यातील समाज बांधव व महिला उपस्थित होत्या.
close