shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

काटी येथील प्रा. शाळा भरतवाडी याठिकाणी डॉ बाबासाहेब अंबेडकर यांची जयंती साजरी.

काटी येथील प्रा. शाळा भरतवाडी याठिकाणी   डॉ बाबासाहेब अंबेडकर यांची जयंती साजरी.
इंदापूर प्रतिनिधी :
इंदापूर तालुका काटी गावामध्ये प्राथमिक शाळा भरतवाडी याठिकाणी  महामानव डॉ बाबासाहेब अंबेडकर यांची जयंती निमित्त प्रतिमेला  पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे  महिला अध्यक्षा छायाताई पडसळकर ,शाळेचे मुख्यध्यापक भोसले सर ,तरंगे मॅडम ,शेख मॅडम मोहीते ताई आणि विद्यार्थि उपस्थित होते ,विद्यार्थांना खाऊ वाटप करण्यात आले .
close