shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

देडगावला अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान ; तहसिलदारांनी केली पाहणी



प्रतिनिधी : सुनिल ससाने

 देडगाव : ८ /  नेवासा तालुक्यातील देडगाव येथे वादळी वाऱ्यासह तुफान अवकाळी  पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले . ते पाहणी करण्यासाठी नेवासा येथील तहसिलदार बिरादार साहेब यांनी पाहणी केली .

 पाहणी करताना  नेवासा तहसीलदार साहेब संजय बिरादार, कृषी अधिकारी गोरक्षनाथ काळेसाहेब , भारतीय जनता पार्टी नेवासा तालुका युवा मोर्चा अध्यक्ष आकाश भाऊ चेडे ,दक्ष पोलीस मित्र सामाजिक संस्थेचे अध्यक्ष शहादेव मुंगसे , पोपट बनसोडे , मिनीनाथ मुंगसे, अमोल मुंगसे ,बाप्पू हिवाळ  आदी शेतकरी उपस्थित होते .
close