shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

ग्रामपंचायत माळवाडी व जि. प. शाळा येथे महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण समारंभ संपन्न.



ग्रामपंचायत माळवाडी व जि. प. शाळा येथे महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण समारंभ संपन्न.
इंदापूर प्रतिनिधी: आज १ मे महाराष्ट्र दिना निमित्त ग्रामपंचायत माळवाडी तसेच जिल्हा परिषद शाळा येथे सरपंच माळवाडी ग्रामपंचायत मंगल( ताई) बाळासाहेब व्यवहारे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तसेच स्वच्छता अभियान देखील करण्यात आले.
यावेळी उपस्थित ग्रामपंचायत सदस्य बापू व्यवहारे, इंदापूर तालुका राष्ट्रवादी विद्यार्थी अध्यक्ष सागर व्यवहारे, ग्रामसेवक भोरे भाऊसाहेब, धाइंजे मॅडम, शेंडगे मॅडम कृष्णा व्यवहारे, दादा व्यवहारे, नवा मदने आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
close