shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

विधान परिषद नियुक्ती - विधान परिषदेवर पत्रकार "विनोद पत्रे" च का ?


पत्रकारांचे आदर्श व्यक्तीमत्वाचे धनी 'विनोद पत्रे'

प्रतिनिधी:- रवि अण्णा जाधव
देऊळगाव मही:- वृत्तपत्राला चौथा स्तंभ म्हटले जाते. याचा अर्थ लोकशाही शासनातील कायदेमंडळ, कार्यकारणी आणि न्यायमंडळ या तीन शासन विभागाबरोबरच शासनावर जनतेच्यावतीने टिका करणारे प्रसार माध्यम म्हणजे वृत्तसंस्था ही महत्वपूर्ण घटक आहे. व्यक्तीची प्रतिष्ठा आणि स्वातंत्र्य, समता, बंधुता या सामाजिक न्यायाच्या संकल्पना जनमाणसात रुजवण्यासाठी. कायद्याचे सामाजिकरण करण्यासाठी आणि जनहित व लोककल्याणाच्या संरक्षणासाठी जनसामान्यामध्ये जाणीव जागृती करण्याचे काम आज वृत्तपत्रे आणि प्रसारमाध्यमे करित आहे. 

प्रक्रिया सुरू होणार आहे. घटनेतील कलम १७१(५) नुसार राज्यपालांच्या कोट्यातून . साहित्य, विज्ञान कला, पत्रकारिता सामाजिक कार्य आदी क्षेत्रातील लोकांची नियुक्ती करावी असे स्पष्टपणे म्हटले आहे. राज्यपाल विधान परिषदेवर असे १२ सदस्य लवकरच नियुक्त करणार आहेत. राज्यात सध्या राज्यपाल नियुक्त आमदार होण्यासाठी सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी विविध स्तरावरून जोरदार हालचाली सुरू केल्या आहे. राज्यपाल नियुक्त सदस्य निवडीत विदर्भाला प्राधान्य देऊन न्याय द्यावा, अशी एकमुखी सर्वच पक्षाची मागणी आहे. तसे सत्ताधारी पक्षातील काही पदाधिकारी मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस साहेबांना जावून भेटल्याची समितीचे संस्थापक तथा अध्यक्ष मा. विनोद पत्रे यांना राज्यपाल साहेबांनी विधान परिषदेवर संधी द्यावी अशी मागणी पत्रकार संरक्षण समितीचे राज्य सचिव अनिल चौधरी (पुणे) यांनी राज्यात सर्वप्रथम राज्यपाल यांच्याकडे मागील तीन वर्षापुर्वी  (अगोदरच) केलेली आहे.

जर राज्यपालांनी विनोद पत्रे यांना विधान परिषदेवर संधी दिल्यास ग्रामीण व शहरी पत्रकारांना नक्कीच न्याय मिळेल अशी आशा बाळगुन राज्यातील व्यात ना जातीसाठी ना मातीसाठी लढाई फक्त पत्रकाराच्या न्याय व हक्कासाठी हे ब्रीदवाक्य |घेवून पत्रकार संरक्षण समिती पत्रकाराच्या न्याय व हक्कासाठी मागील १० वर्षापासुन अहोरात झटत आहे. त्यांनी धरणे आंदोलन, मुंबई आजाद मैदान येथे उपोषणे केली असुन विविध वृत्तपत्र व वृत्तसंस्थेनी त्यांच्या कार्याची दखल घेत 'विनोद पत्रे हे पत्रकारितेत पदवीधर पत्रकार असुन धाडसी व मनमिळावू वृत्तीने त्यांचे राज्यातील ग्रामिण तथा शहरी पत्रकारांशी चांगले संबंध आहे. 

पत्रकारातून आमदार म्हणून संधी दिल्यास सरकार कडुन एकही पैसा आणि कुठल्याही प्रकारची शासकीय सवलत घेणार नाही. फक्त पत्रकाराच्या हिताचे निर्णय घेऊन त्यांचे सर्वप्रकारचे प्रश्न पत्रकावरील हल्ले, पत्रकारांच्या विविध अडचणी/समस्या सोडविणार आणि प्रथमच पत्रकार संरक्षण कायदा महाराष्ट्र राज्यात प्रभावीपणे अमलात आणुन राबविणार अशी शपथपूर्ण ग्वाही विनोद पत्रे ह्यांनी दिली. विनोद पत्रे हे पत्रकारिता क्षेत्रात अभ्यासू, सुस्वभावी आदर्श व्यक्तिमत्वाचे धनी आहेत. त्यांची बोलण्यात मृदुता निरभिमानी वृत्ती, सहनशीलता, आतिथ्यशीलता, तीव्र बुद्धीमत्ता, व्यवहारीकता, वेळप्रसंगी विनोदाचा वापर करणारा 'विनोद' अशी सर्वदुर ओळख आहे. स्वस्त लोकप्रियता क्षणिक असते. आपल्या कर्तुत्वातून आणि संबंधातून माणुस मोठा होत असतो. त्याचे जिवंत उदाहरण म्हणजे विनोद पत्रे हे होय ! मागील तीन वर्षा पूर्वी सर्व बातम्यांचे 'हेड लाईन ते ठरले आहे. कवी दुषयन्त कुमार म्हणतात
राज्यात येणाऱ्या काळात राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्याच्या नियुक्तीच्या
सिर्फ हंगामा खडा करणा मेरा मकसद नही, मेरी कोशिश है कि ये सुरत बदलनी चाहीऐ । मेरे सिने मे नही तो तेरे सीने में सही, हो कही भी आग, लेकींन आग जलनी चाहिए।

माहिती आहे. पत्रकार संरक्षण१० ते १५ पत्रकार संघटनेचा वाढता पाठिंबा तसेच सामाजिक संघटना यांची पत्रे मा. राज्यपाल साहेबांना राज्यातील प्रत्येक
जिल्ह्यातून देण्यात आले आहे आणि दिल्या जात आहे.
त्यांना स्वाभिमानी संपादक सेवा संघाचे प्रदेश उपाध्यक्ष श्री.उद्धव फंगाळ यांनी देखील आपल्या स्वाभिमानी संपादक सेवा संघ या संपादकाच्या संघटनेचा देखील नुकताच पाठिंबा जाहीर केला आहे.

समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर
close