पत्रकार संजय महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार
शिर्डी प्रतिनिधी : (तुषार महाजन)
सामाजिक बातमी
शिर्डी शहरातील सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार संजय महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते नवनाथजी पाटील, वा थोरे सरकार, मच्छिंद्र शिंदे, संदीप बनकर, मधुकर वरपे, मिलिंद दळे, जालिंदर डांगे आदी मान्यवर उपस्थित होते.

