shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पत्रकार संजय महाजन यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार..!

शिर्डी प्रतिनिधी :  

शिर्डी शहरातील सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार संजय महाजन यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला. 

सत्कार करताना देविदासजी आसने, संजय जपे, दिलीप चौधरी व आयटीआयचे मित्रपरिवार उपस्थित होते.
close