इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर तालुक्यातील नुकतीच झालेल्या इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये शेतकरी विकास पॅनल मधून ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदारसंघातून माजी राज्यमंत्री तथा आमदार दत्तात्रय भरणे यांचे बंधू मधुकर विठोबा भरणे यांनी भरघोस मतदान मिळवत विजय प्राप्त केल्याबद्दल व कृषी उत्पन्न बाजार समिती वर संचालक पदी निवड झाल्याबद्दल वडापुरी गावचे प्रगतशील बागायतदार भागवत काटकर व दादासाहेब जगताप (तोबरे )यांनी मधुकर भरणे यांचा सत्कार करून अभिनंदन केले.
यावेळी वडापुरी गावचे चंद्रकांत गोपने व इतर मान्यवर उपस्थित होते.

