श्रीरामपूर प्रतिनिधी:
महाराष्ट्र नवनिसेना श्रीरामपूरच्या वतीने सालाबाद प्रमाणे या वर्षीही धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा जयंती उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.
करण्यात आला.
येथील मेनरोडवरील लोकमान्य टिळक वाचनालय (आझाद मैदान) याठिकाणी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून बेलापूर येथील गौशाळेतील गौवंशांना मोठ्या प्रमाणात चारा वाटप करण्यात आला.
या जयंती उत्साहाचे नियोजन मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे यांनी केले होते,
याप्रसंगी मनसे उपजिल्हाध्यक्ष बबन माघाडे, मनसे तालुकाध्यक्ष डॉक्टर संजय नवथर, मनसे शहराध्यक्ष सतीश कुदळे,कामगार सेना उपचिटणीस नंदू गंगावणे, रस्ते आस्थापना जिल्हा संघटक दीपक परदेशी, मनसे विद्यार्थी सेना उपजिल्हाध्यक्ष गणेश दिवसे, मनसे विद्यार्थी सेना तालुकाध्यक्ष संकेत शेलार,मनसे विद्यार्थी सेना शहराध्यक्ष विशाल लोंढे, मनसे तालुका संघटक विकी राऊत, तालुका सचिव भास्कर सरोदे, तालुका सरचिटणीस प्रवीण कारले, तालुका उपचिटणीस विलास पाटणी, तालुका उपाध्यक्ष सागर भोंडगे,अरमान शेख, अमोल साबणे,सुनील करपे,शहर संघटक निलेश सोनवणे, शहर सचिव दीपक सोनवणे, शहर उपाध्यक्ष सचिन कदम,राजू जगताप, विभाग अध्यक्ष लखन कुर्हे, मारुती शिंदे, नितीन खरे, विकी परदेशी विद्यार्थी सेना तालुका चिटणीस नंदू चाबुकसावर, विद्यार्थी सेना तालुका संघटक, आदी पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर

