shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

ग्रामपंचायत शेळगाव सदस्य पदी बिनविरोध निवडीबद्दल माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केला अशोक भोंग यांचा सत्कार.

ग्रामपंचायत शेळगाव सदस्य पदी बिनविरोध निवडीबद्दल माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केला अशोक भोंग यांचा सत्कार.
इंदापूर प्रतिनिधी: नुकत्याच जाहीर झालेल्या ग्रामपंचायत पोटनिवडणुकीमध्ये ग्रामपंचायत शेळगाव वार्ड क्र ५ मध्ये अशोक भोंग यांची बिनविरोध ग्रामपंचायत सदस्य पदी  निवड झाल्याबद्दल   महाराष्ट्र राज्यचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटिल यांच्या हस्ते इंदापूर येथील भाग्यश्री बंगलो माजी जिल्हा परिषद सदस्य अंकिताताई पाटील - ठाकरे यांच्या उपस्थितीत सत्कार करून   
अभिनंदन करण्यात आले.

यावेळी महेश खराडे, उमेश ननवरे ,प्रशांत भुजबळ ,रतन ननवरे, आबा जाधव  ,तानाजी ननवरे, मारूती पोंदकुले, राहुल ननवरे,पंडित ननवरे,  दादाराम ननवरे ,दत्तु जगताप, नाना भोंग, रामचंद्र भोंग,सुमित भोंग, श्रीमती आशाबाई भोंग, आदिती भोंग इत्यादी उपस्थित होते.
close