श्रीमती हिराबाई हरिभाऊ देसाई विद्यालय बेलवाडी इयत्ता दहावीचा निकाल 95.23% .
इंदापूर प्रतिनिधी: २ जून 2023 रोजी इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झाला असून इंदापूर तालुक्यातील श्रीमती हिराबाई हरिभाऊ देसाई विद्यालय बेलवाडी
छत्रपति शिक्षण संस्थेत प्रथम
1) चि . शिवम अजित पवार याने 93.20% गुण मिळवत संस्थेमध्ये प्रथम क्रमांक मिळविला
2) चि.अक्षय अंकुश पवार याने 86.60% गुण मिळवत विद्द्यालयात द्वितीय क्रमांक मिळविला
3) चि.जाधव मानव दत्तात्रय
याने 84.20%गुण मिळवत विद्यालयात तृतीय क्रमांक मिळविला .
विद्यालयातील ६३ पैकी 60विद्यार्थी उतीर्ण झाले शाळेचा निकाल 95.23%इतका लागला
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष मा प्रशांतदादा काटे ,सचिव मोरे ,संचालक सर्जेराव जामदार व नेचर डिलाइटचे अध्यक्ष अर्जुन हरिभाऊ देसाई, मा.व्हा.चेअरमन कांतीलाल आप्पा जामदार ,सरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच शाळेचे मुख्याध्यापक निंबाळकर सर, शिक्षक, शिक्षिका , शिक्षकेत्तर कर्मचारी व यांनी सर्वांचे आभार मानले.

