shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कर्मयोगी शंकरराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कुरवली.इ.१० वीचा १००% निकाल.

*कर्मयोगी शंकरराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कुरवली.इ.१० वीचा १००% निकाल.
इंदापूर प्रतिनिधी: कर्मयोगी शंकरराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कुरवली.या वर्षीचा इ.१० वीचा निकाल १००% लागला असून SSC परीक्षेसाठी एकूण ११२ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी ३७ विद्यार्थी विशेष प्राविण्य (Distinction) तर ५३ विद्यार्थी प्रथम श्रेणी(first class) मध्ये तर २१ विद्यार्थी द्वितीय श्रेणी (second class),०१ विद्यार्थी तृतीय श्रेणीने उत्तीर्ण झाले.*

 *प्रथम तीन क्रमांक*

*१)कु. धायगुडे प्रगती शिवाजी-९४.६०%*
*२) कु.धायगुडे भाग्यश्री दीपक-९३.००%*
*३) कु. साळुंके नियती केशव-९०.२०%*

*सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष तथा मा.सहकार मंत्री हर्षवर्धनजी पाटील,उपाध्यक्ष मनोज पाटील,नीरा-भीमा कारखान्याचे संचालक उदयसिंह पाटील,संस्थेचे सचिव किरण पाटील,पै. नितीन माने, प्राचार्य गणेश घोरपडे यांनी अभिनंदन केले.*
close