shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पानमळा भागातील चिकूच्या बागेत मृतदेह मिळून आल्याने खळबळ



शिर्डी प्रतिनिधी : (संजय महाजन)
 सामाजिक बातमी 

पानमळा भागातील चिकूच्या बागेत मृतदेह मिळून आल्याने खळबळ या घटनेमूळे आपल्या सर्व परीसराची गावभर चर्चा सुरु होती या संदर्भात आज माजी नगरसेवक श्री उत्तमभैया सूर्यभान कोते पाटील यांच्या नेतृत्वा खाली शिरडी पोलिस स्टेशन येथे जाऊन पोलिस निरीक्षक श्री नंदकुमार दुधाल साहेब यांना निवेदन देन्यात आले. 

येथुन पुढील काळात अशे प्रकार पुन्हा पुन्हा होणार नाही त्या साठी पोलिस ग़स्त वाढवावि व २ ठीकानी साईं बाबा गोडाऊन पानमला रोड व होटेल साईं मल्हार ते ५०० रुम रोड ला कैमेरे बसवन्यासाठी निवेदन दिले त्या प्रसंगि अप्पासाहेब कोते ,ताराचंद कोते, सुधीर शिंदे,नितिन अशोक कोते,अमोल सुपेकर,अजय नागरे,गणेश सोनवने, शुभम तामाने, अक्षय यादव, रवींद्र कोते, अभिषेक वानी,,साईं शिंदे ,,सत्यप्रकाश तीवारी ,,प्रसाद पानसरे ,,बालासाहेब पगार ,, प्रमोद डोखे , अभी जेजुरकर ,, सचिन पांगम ,, सिद्धेश भालेराव, नीरज थोरे हे परीसरातील नागरिक उपस्थित होते
close