शिक्षक समितीचे वतीने वारकरी बांधवांना अल्पोपहार वाटप..*
इंदापूर प्रतिनिधी:दि 21 संत तुकाराम महाराज पालखी सोहळा निमगाव केतकी मुक्कामी आल्यावर महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा इंदापूर शिक्षकांनी दरवर्षी प्रमाणे याही वर्षी वारकरी बांधवांना अल्पोपहार वाटप करण्यात आले.*
शिक्षकांच्या वतीने असलेल्या उपक्रमास वारकरी बांधवांनी स्वागत केले. पत्रकार बांधव यावेळी उपस्थित होते. शिक्षक समितीचे नेते किरण म्हेत्रे , अरुण मिरगणे , नवनाथ जाधव , प्रताप शिरसट , भारत ननवरे , अजिनाथ आदलिंग किरण लंगोटे , बापू आदलिंग , संतोष हेगडे यांनी नियोजन केले.

