shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

श्रीनाथ विद्यालय वडापुरी येथे जागतिक योग दिन उत्साहात साजरा.

श्रीनाथ विद्यालय वडापुरी येथे जागतिक योग दिन उत्साहात साजरा.
इंदापूर प्रतिनिधी: 9 वा आंतरराष्ट्रीय योगदिन श्रीनाथ विद्यालय वडापुरी या ठिकाणी उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. तपासे सर यांनी केले होते. योग प्रशिक्षक म्हणून पंतजली योग समिती सदस्य श्री.दाऊद मुलाणी, श्री.दत्तात्रय मदने, श्री.विष्णू जावळे यांनी मार्गदर्शन केले.कार्यक्रम पार पाडण्यासाठी विद्यालयाचे सहशिक्षक श्री.पासगे सर,श्री.खताळ सर तसेच सहशिक्षिका सौ.शिर्के मॅडम,पवार मॅडम,थोरात मॅडम यांचे सहकार्य लाभले.
विद्यालयाचे सर्व विद्यार्थी योग साधनेत सहभागी झाले होते..
close