एन .ई.एस. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय निमसाखर येथे योग दिन उत्साहात साजरा .
इंदापूर प्रतिनिधी: एन .ई.एस. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय निमसाखर येथे योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून संपूर्ण देशभर साजरा केला जातो. या दिवसाचे महत्व जाणून एन.ई. एस. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व शिक्षक बंधू भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांच्या समवेत योगाचे विविध प्रकार, योगासने व प्राणायामे केली त्यावेळी संस्थेचे सन्माननीय उपाध्यक्ष संजय सूर्यकांत रणवरे उर्फ पप्पू पाटील यांनी देखील सर्वांच्या समवेत विद्यालयाच्या प्रांगणात सकाळी ठीक सहा वाजता उपस्थित राहून योगासने व प्राणायामे केली. योगशिक्षक म्हणून हणमंते सर, चव्हाण सर, मुलानी सर व अनुराधा रणवरे मॅडम यांनी सर्वांना उत्तम प्रकारचे मार्गदर्शन केले. निरोगी शरीर हीच खरी संपत्ती आहे प्रत्येकाने दररोज व्यायाम प्रकार योगासने प्राणायामे केली पाहिजेत. तरच आपण शारीरिक व मानसिक दृष्ट्या सक्षम राहू शकतो असे मत प्राचार्य चंद्रकांत गोपाळ रणवरे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे नियोजन क्रीडा विभागाने केले.
- मुख्यपान
- 🎌 महाराष्ट्र
- _अहमदनगर
- __शिर्डी
- _पुणे
- _जालना
- _सांगली
- _नांदेड
- _नंदुरबार
- _गडचिरोली
- _कोल्हापूर
- _सातारा
- _गोंदिया
- _रत्नागिरी
- _रायगड
- _जळगाव
- _अमरावती
- _सिंधुदुर्ग
- _बीड
- _लातूर
- _नाशिक
- _नागपूर
- _सोलापूर
- _औरंगाबाद
- _हिंगोली
- ♻ ताज्या बातम्या
- 🌍 देशविदेश
- _पर्यावरण
- 🎭 मनोरंजन
- _लाइफस्टाइल
- _योग
- _जोतिष
- __वास्तुसल्ला
- _अभंग
- _कविता
- __नारायणास्त्र
- __ग्रामीण कडे
- __" कर्तव्यदक्ष पोलीस"
- __आई म्हणजे
- __खरं प्रेम
- __भाकर
- __आंनदी जत्रा
- __कोरोना
- __आठवडा ..
- ⚕️ आरोग्य
- _केस गळती
- _रोगप्रतिकारक शक्ती
- 👨🌾कृषिवार्ता
- शैक्षणिक
- _भरती
- _पुरस्कार
- _📲 App

