वैद्यकीय क्षेत्रात शंभर टक्के नोकरीची हमी देणारे ज्ञानदीप पॅरामेडिकल कॉलेज ची प्रवेश प्रक्रिया सुरू .
इंदापूर तालुक्यातील इयत्ता दहावी आणि बारावी पास विद्यार्थ्यांकरिता सुवर्णसंधी.
इंदापूर प्रतिनिधी: ज्ञानदीप पॅरामेडिकल कॉलेज इंदापूर या कॉलेजची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून इंदापूर तालुक्यातील इयत्ता दहावी आणि बारावी पास विद्यार्थ्यांसाठी ही एक रोजगाराची सुवर्णसंधी असणार आहे या संस्थांतर्गत विद्यार्थ्यांना शंभर टक्के शासकीय निमशासकीय परदेशात महानगरपालिका नगरपालिका प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी नोकरीची संधी मिळू शकते. अनुसया सामाजिक प्रतिष्ठान संचलित ज्ञानदीप पॅरामेडिकल कॉलेज इंदापूर येथे वैद्यकिय क्षेत्रातील ए.एन. एम. नर्सिंग कोर्स कालावधी दोन वर्ष & जी.एन.एम. नर्सिंग कोर्स कालावधी तीन वर्ष शैक्षणिक पात्रता बारावी पास तसेच पॅरामेडिकल क्षेत्रातील इयत्ता दहावी आणि बारावी पास नंतर विद्यार्थ्यांना सर्टिफिकेट कोर्स आणि डिप्लोमा कोर्स उपलब्ध आहेत पॅरामेडिकल कोर्सेस दहावी आणि बारावी नंतरचे खालील प्रमाणे
👉ॲडव्हान्स डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी
👉 पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी
👉डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी
👉 डिप्लोमा इन रेडिओलॉजी टेक्निशियन अँड नर्सिंग मॅनेजमेंट
👉डिप्लोमा इन डायलिसिस टेक्नॉलॉजी अँड नर्सिंग मॅनेजमेंट
👉 डिप्लोमा इन आयसीयू टेक्निशियन अँड नर्सिंग मॅनेजमेंट
👉 डिप्लोमा इन ऑपरेशन थिएटर टेक्निशियन अँड नर्सिंग मॅनेजमेंट
👉 डिप्लोमा इन कार्डियाक केअर टेक्निशियन अँड नर्सिंग मॅनेजमेंट
👉 एक्स-रे टेक्निशियन
👉सि.टी.स्कॅन टेक्निशियन
👉 एम आर आय टेक्निशियन
👉 इ.सी.जी. टेक्निशियन
👉 मल्टीपर्पज हेल्थ वर्कर
👉सॅनिटरी इन्स्पेक्टर
तसेच या संस्थेअंतर्गत
👉फायर सेफ्टी कोर्सेस
👉व्होकेशनल कोर्सेस
👉 आय.टी कोर्सेस
👉ब्युटी अँड वेलनेस कोर्सेस 👉 एप्ररल कोर्सेस
👉 योगा अँड नॅचरोपॅथी कोर्सेस
या कोर्सेसचे प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे .
इंदापूर शहरानजीक सरडेवाडी या ठिकाणी हे कॉलेज चालू आहे. इयत्ता दहावी आणि बारावी पास विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी विद्यार्थांनी आपला प्रवेश निश्चित करावा. असे संस्थेच्या व्यवस्थापक यांचे कडून आवाहन करण्यात आले आहे. आधिक माहितीसाठी https://dnyandeepparamedical.com या लिंक वर क्लिक करून वेबसाईटला भेट द्या.
आणि इतर माहितीसाठी संपर्क 9172872889,9561953545,8668990573,9371011696

