प्रकाश मुंडे / बीड जिल्हा प्रतिनिधी :-
स्वामी विवेकानंद खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था जोला येथे मंजूर झालेल्या आयटीआय कॉलेज मध्ये एकूण सहा ट्रेड मंजूर झाले असून दहावी पास विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा असे आवाहन अतुल मुंडे यांनी केले आहे. सदर आय. टी. आय मध्ये इलेक्ट्रिशियन ,फिटर ,सिविल, सोलर टेक्निशियन (इलेक्ट्रिकल),बेसिक कॉस्मेटोलॉजी ,ड्रॉपमॅन इत्यादी कोर्सला शासकीय मंजुरी मिळाली आहे.
यावर्षीपासून सदर कॉलेज मध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्यांनी इंगळे सर 7757946672व श्रीराम वायबसे सर 8888258962 यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष आ. विक्रम बप्पा मुंडे, सचिव अतुल मुंडे व मार्गदर्शक विजयकांत मुंडे यांच्या वतीने करण्यात आले आहे.


