shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पदोन्नती झाल्याबद्दल श्री.पांडे यांचा सत्कार


श्रीरामपूर प्रतिनिधी:
येथील रेल्वेस्थानक प्रबंधक एम. पी. पांडे यांची मध्ये रेल्वे सोलापूर विभागाचे मुख्य प्रबंधकपदी पदोन्नती झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
श्री.पांडे यांची नुकतीच निवड केली असून त्यांनी आपल्या पदाची सूत्रे स्वीकारल.

आर्ट ऑफ लिविंग चे प्रशिक्षक सतीश आहेर व सादक विजय छल्लारे, श्रीरामपूर टॅक्स बार चे भरत बाठीया,योगेश गांधी यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
 श्रीरामपूर (बेलापूर) रेल्वे स्थानकाचे अमृत भारत योजनेत समावेश केल्याबद्दल केतन वाघ, सागर रोटे यांनी अभिनंदन केले. या योजनेमुळे बेलापूर रेल्वे स्थानकात पुढील नवीन होणाऱ्या सुविधांबाबत श्री.पांडे यांनी सविस्तर माहिती देखील यावेळी दिली.

वृत्तसंकलन:
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर -9561174111

close