shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

भारतीय युवा ट्रस्ट संस्थापक अध्यक्ष भारतरत्न जे.आर.डी.टाटा यांनी भारतीय युवकांना उधोग प्रवाहासाठी सहकार्य..!

कोल्हापूर :-भारतीय युवा ट्रस्ट संस्थापक अध्यक्ष भारतरत्न जे.आर.डी.टाटा यांनी भारतीय युवकांना उधोग प्रवाहात आणण्यासाठी उधोगा साठी गरजे नुसार गव्हर्मेंट ( नॅशनल ) बॅके अर्थसाह्य व  विविध उपक्रमाद्वारे   समुदेशन, उधोजकता प्रशिक्षण व विना मोबदला मदत केली जाते.लोन साठी प्रपोजल सम्मीट केलेल्या उमेदवारांची ( कर्जदारांची ) मुलाखत घेण्यात आली.

 मुलाखत घेणारे पत्रकार  ( टॅक्स & फायनान्स कंन्सलटंट  ) अनिल पवार, बॅक ऑफ इंडिया चे सेवा निवृत्त शाखाधिरी कुराडे सर, डाॅ.संचेती, उधोगपती व  सांगली अर्बन बॅके चे तज्ञ संचालक चार्टड अकाउंट संजय परमाणे सर  व  कर्ज मागणी उमेदवार.संस्थेचे कर्मचारी व बॅक ऑफ बडोदा चे सेवा निवृत्त आधिकारी नंदकुमार कांबळे सर,विशाल चव्हाण सर, प्रदीप पाटील, दिग्विजय पाटील, राम कांबळे, वैभव कांबळे उपस्थित होते.
close