shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

राधिका माध्यमिक विद्यालय इंदापूर येथे तंबाखू विरोधी दिनाबद्दल विद्यार्थ्यांचे केले प्रबोधन .


 राधिका माध्यमिक विद्यालय  इंदापूर येथे  तंबाखू विरोधी दिनाबद्दल विद्यार्थ्यांचे केले प्रबोधन .

इंदापूर पोलीस स्टेशनचे ए.पी.आय. प्रकाश पवार  यांनीविद्यार्थ्यांना केले प्रबोधन.
 
इंदापूर प्रतिनिधी: आज राधिका माध्यमिक विद्यालय  इंदापूर येथे इंदापूर पोलीस स्टेशनचे ए.पी.आय. प्रकाश पवार  यांनी विद्यार्थ्यांना तंबाखू विरोधी दिना बद्दल  प्रबोधन केले . तसेच स्वसंरक्षणाचे धडे दिले आणि वाहतुकीचे नियम समजावून सांगितले. तसेच पोलिसांबद्दल मनामध्ये असणारी भीती दूर करण्याचा प्रयत्न केला.  
यावेळी पोलीस शिपाई समाधान केसकर,राधिका माध्यमिक विद्यालय चे मुख्याध्यापक दत्तात्रय दडस व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारीआणि विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी विद्यालयाच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे आभार मानण्यात आले.

close