shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अतुल वाघमोडे यांच्या वतीने काटी गावातील सर्व जिल्हा परिषद व अंगणवाडी शाळेतील विद्यार्थ्यांना केल्या वह्या वाटप.

अतुल वाघमोडे यांच्या वतीने काटी गावातील सर्व जिल्हा परिषद व अंगणवाडी शाळेतील विद्यार्थ्यांना केल्या वह्या वाटप.

अभिष्टचिंतन दिनानिमित्त सामाजिक उपक्रम.
 
इंदापूर प्रतिनिधी: काटी गावचे ग्रामपंचायत सदस्य अतुल विलासराव वाघमोडे यांच्या अभिष्टचिंतन दिनानिमित्त दिनांक २४ जून रोजी काटी गावातील सर्व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व अंगणवाडी मध्ये विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करून अभिष्टचिंतन दिन साजरा केला.
यावेळी ग्रामस्थ व शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते.
close