पुणे :-संत गुरु रविदास विचार समितीच्या वतीने संत रोहिदास महाराज मंदिर गणेश तलाव प्राधिकरण या ठिकाणी सकाळी दहा वाजता छत्रपती राजश्री शाहू महाराजांची जयंती निमित्त पुष्प माला अर्पण करून जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी संत गुरु रविदास विचार समितीचे अध्यक्ष संतोष वाघमारे उत्तम मोरवेकर अतुल कानडे समितीचे फाउंडर मेंबर विष्णू सातपुते राष्ट्रीय चर्मकार महासंघ पिंपरी चिंचवडचे माजी शहराध्यक्ष शिंदे सरकार मंडळी उपस्थित होते.

