राऊत वस्ती शाळेचे मुख्याध्यापिका सौ . शाहीन बेगम इन्नूस सय्यद यांचा सेवापूर्ती समारंभ व संदीप देविदास नवले यांचा निरोप समारंभ संपन्न.
इंदापूर प्रतिनिधी: राऊत वस्ती शाळेचे मुख्याध्यापिका सौ . शाहीन बेगम इन्नूस सय्यद यांचा सेवापूर्ती समारंभ कार्यक्रम व संदीप देविदास नवले यांचा निरोप समारंभ कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी सौ व्यवहारे सरपंच इन्नूस सय्यद लेखा अधिकारी जि. प .पुणे, तोंडे लिपिक पंचायत समिती इंदापूर,सौ रतन राऊत शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शाळा राऊतवस्ती,
जगताप लिपिक पंचायत समिती इंदापूर, दत्तात्रय ठोंबरे चेअरमन शिक्षक पतसंस्था इंदापूर, अंकुश राऊत, ज्ञानदेव राऊत , महानवर सर उपशिक्षक शाळा राऊतवस्ती मोटे मॅडम, सौ. पाटील मॅडम ,सौ.नष्टे मॅडम, सौ.बनसुडे मॅडम ,श्री देवकर, श्री मारुती अनारसे, श्री गणेश राऊत पालक वर्ग इत्यादी उपस्थित होते.

