shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अजित पवार यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन प्रदीप गारटकर यांची पुणे जिल्हा ग्रामीण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी केली निवड.

अजित पवार यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन प्रदीप गारटकर यांची पुणे जिल्हा ग्रामीण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी केली निवड.
इंदापूर प्रतिनिधी: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पुणे ग्रामीण जिल्हा अध्यक्षपदी प्रदीप गारटकर यांची निवड राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी त्यांची दि. ११ जुलै२०२३ रोजी नियुक्तीपत्र देऊन निवड केली.

यावेळी इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे, प्रताप पाटील, सचिन सपकळ ,हनुमंत कोकाटे, दत्तामामा घोगरे, संग्रामसिंह पाटील, बाळासाहेब करगळ, सतीश पांढरे, शुभम निंबाळकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान मंत्री दिलीप वळसे पाटील यांनीही प्रदीप गारटकर यांना शुभेच्छा दिल्या.
close