shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

गौसे आजम सेवाभावी संस्था यांच्या वतीने रक्त दान शिबिर ची घोषणा.


राहुरी तालुक्यातील नामांकित असलेले आसिफ मोबाईल शॉपी चे मालक मा मोसीम भाई पठाण यांचा आज राहुरी येथे गौसे आजम सेवा भावी संस्था महाराष्ट्र राज्य राहुरी तालुका यांच्या वतीने आज राहुरी येथे वाढदिवस साजरा करण्यात आला.

त्यावेळी राहुरी तालुका अध्यक्ष उमेश पवार यांनी 29/7/2023 ला रक्त दान शिबिर ठेवण्याची घोषणा केली उपस्थित मान्यवर आसिफ पठाण, मन्सुर पठाण, मोसिम पठाण, सामाजिक कार्यकर्ते आप्पा बाचकर,याकोब पठाण, व राहुरी तालुका अध्यक्ष उमेश उमेश पवार यांनी त्यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या.

close