जि.प.प्राथमिक शाळा गारदेवस्ती येथे भरणे प्रतिष्ठान तर्फे शाळेला मिळालेल्या संगणकाचे उद्घाटन .
इंदापूर प्रतिनिधी: बुधवार दि. ५ जुलै २०२३ रोजी जि.प.प्राथमिक शाळा गारदेवस्ती येथे भरणे प्रतिष्ठान तर्फे शाळेला मिळालेल्या संगणकाचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी माळवाडी गावचे सरपंच सौ मंगलताई बाळासाहेब व्यवहारे, बाळासाहेब व्यवहारे, नागनाथ व्यवहारे, ठवरे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्षा सौ. वनिता गार्डे,माजी उपाध्यक्षा सौ मोनाली व्यवहारे ,अंगणवाडी ताई सौ वैशाली गार्डे , शाळेतील शिक्षक सौ वैशाली विनय थोरात , संदिप देविदास नवले उपस्थित होते.

