shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

राज्यस्तरीय पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन

वडाळा महादेव प्रतिनिधी :
लोककला कलावंत साहित्यिक परिषद महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने राज्यातील कला क्रीडा साहित्य सामाजिक धार्मिक शैक्षणिक राजकीय पत्रकारिता प्रशासकीय सेवा आदी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींसाठी समाजभूषण पुरस्कार ऑगस्ट मध्ये होणाऱ्या अण्णाभाऊ साठे एकदिवसीय मराठी साहित्य संमेलनात पुरस्कार देण्यात येणार तरी आपापल्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींनी आपल्या कार्याची प्रस्ताव फाईल पासपोर्ट फोटो वैयक्तिक माहितीसह कवी बाबासाहेब पवार  मु.पो. वडाळा महादेव  ता. श्रीरामपूर  जि. अहमदनगर या पत्त्यावर 10 ऑगस्ट 2023 पर्यंत पाठवावे असे आवाहन पुरस्कार संयोजन समितीने केले आहे.
close