shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

बांडेवाडी शाळेत मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप


बांडेवाडी शाळेत मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप.
इंदापूर प्रतिनिधी: दि १५ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बांडेवाडी येथील सर्व मुलांना वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून प्रविण डोईफोडे या युवकाने वही , पेन , गोड खाऊ वाटून शाळेतील मुलांसोबत वाढदिवस साजरा केला.
       शाळेच्या वतीने अध्यक्ष बापुसो राहिगुडे व उपस्थित सदस्यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. या उपक्रमाचे पालकांनी कौतुक केले. यावेळी मुख्याध्यापक संतोष हेगडे यांनी सर्वाचे वतीने शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी राजु मुलाणी सचिन बांडे , आण्णा बांडे , सतिष बांडे , दयाराम भोई , सिद्धार्थ पाटोळे , रितेश दिवसे , अंगणवाडी सेविका सुनंदा पोंदकुले , उर्मिला बांडे , शिक्षिका ललिता वाघमोडे , महिल सदस्य व मुले उपस्थित होती.

close